भगवान महावीरांशी मुक्तसंवाद पूनम बा. मं. १२ फेब्रुवारी २०२६

आज आपण स्वार्थांध, धर्मांध झालो आहोत की काय? अशी शंका मनाला त्रास देते. अस्वस्थ बनवते. तो त्रास, ती अस्वस्थता थोडी इतरांनाही द्यावी, म्हणून हे लेखन! ती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लेखिकेला त्याची जाण आहे. त्यामुळं लेखिकेला त्रास होतोय, पण ती त्यावर शांत बसून चाललेलं सगळं बघत बसणारी नाहीये. हे लेखिका म्हणते त्याप्रमाणेच हा मुक्तसंवाद आहे. आज कोणत्याही माणसाबाबत हे आहे की मनात खदखदणारे, मन…